एकजूट आमची ओळख - कर्जी,आमशेत, कर्जी ब्रु.

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १ मे १९५८

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

आमचे गाव

कर्जी हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक कोकणातील पारंपारिक ग्राम आहे. येथे स्थानिक पातळीवर चालणाऱ्या प्रशासनासाठी ग्रामपंचायत कार्यरत आहे.

1391

495.53 hect.

520

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

कर्जी, आमशेत, कर्जी ब्रु,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज

गावाचे पुरस्कार